मराठी
- अचूक अनुलेखन करतो/ते.
- अडचणी समस्या शिक्षकांकडे मांडतो/ते.
- अवांतर वाचन, पाठांतर करतो/ते.
- अवांतर वाचन करतो/ते.
- आत्मविश्वासपूर्वक बोलतो/ते.
- आपले विचार, अनुभव,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो/ते.
- ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो/ते.
- ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो/ते.
- कविता चालीमध्ये म्हणतो/ते.
- कविता तालासुरात साभिनय म्हणतो/ते.
- कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो/ते.
- गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो/ते.
- गोष्टी,कविता, लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो/ते.
- दिलेल्या विषयांवर निबंध लिहितो/ते.
- दिलेल्या विषयांवर मुद्देसूद बोलतो/ते.
- दिलेल्या वेळेत प्रकटवाचन, मुकवाचन करतो/ते.
- दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो/ते.
- नाट्याभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो/ते.
- नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो/ते.
- निबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो/ते.
- नियम, सुचना, शिस्त यांचे पालन करतो/ते.
- पाठातील शंका विचारतो/ते.
- प्रभावीपणे प्रकटवाचन करतो/ते.
- प्रश्नांची अचूक उत्तरे देतो/ते.
- बोधकथा सांगतो/ते.
- वर्तमानपत्रे, मासिके इ वाचतो/ते.
- इतरांना माहिती सांगतो/ते.
- बोलताना शब्दांचा स्पष्ट उच्चार करतो/ते.
- बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो/ते.
- भाषण, संभाषण, संवाद, चर्चा एकाग्रतेने ऐकतो/ते.
- भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो/ते.
- मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो/ते.
- मजकूर वाचून प्रश्नांची योग्य उत्तरे देतो/ते.
- मुद्देसूद लेखन करतो/ते.
- योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो/ते.
- लक्षपूर्वक, एकाग्रतेने व समजपूर्वक मुकवाचन करतो/ते.
- लेखनाचे नियम पाळतो/ते.
- लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो/ते.
- वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो/ते.
- वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो/ते.
- वाचनाची आवड आहे.
- विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो/ते.
- विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो/ते.
- व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो/ते.
- वाक्यप्रचार, म्हणी, बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो/ते.
- शुद्धलेखन अचूक करतो/ते.
- संग्रहवृत्ती जोपासतो/ते.
- सुविचारांचा संग्रह करतो/ते.
- स्वत:हून प्रश्न विचारतो/ते.
- स्वयंअध्ययन करतो/ते.
- स्वाध्याय अचूक सोडवितो/ते.
- हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
गणित
- अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो/ते.
- अक्षरी संख्या अंकात मांडतो/ते.
- आलेखाचे वाचन करतो/ते.
- आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो/ते.
- उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो/ते.
- उदाहरणे गतीने सोडवितो/ते.
- क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो/ते.
- गणितातील सूत्रे समजून घेतो/ते.
- गणितीय कोडी सोडवितो/ते.
- गणितीय चिन्हे ओळखतो/ते.
- गुणाकाराने पाढे तयार करतो/ते.
- चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो/ते.
- तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो/ते.
- थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो/ते.
- दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो/ते.
- दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो/ते.
- परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो/ते.
- पाढे पाठांतर करतो/ते.
- बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो/ते.
- भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो/ते.
- भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो/ते.
- भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो/ते.
- लहान मोठ्या संख्या ओळखतो/ते.
- विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो/ते.
- विविध परिमाणे समजून घेतो/ते.
- विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो/ते.
- विविध भौमितिक संबोध समजून घेतो/ते.
- विविध राशिची एकके सांगतो/ते.
- विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो/ते.
- संख्या अक्षरी लिहितो/ते.
- संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो/ते.
- संख्या वाचन करतो/ते
- संख्या विस्तारीत रूपात लिहितो/ते.
- संख्याचा क्रम ओळखतो/ते.
- संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो/ते.
- संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो/ते.
- संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो/ते.
- संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो/ते.
- समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो/ते.
- सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो/ते
- सारणी व तक्ता तयार करतो/ते.
- सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो/ते.
- English
- Copy the Letters and words correctly.
- Enjoy the rhythm and understand.
- Give responses in various contexts.
- Identify commonly used words.
- Listen with concentration.
- Read aloud from textbook.
- Read and act accordingly.
- Read english daily newspaper.
- Read silently by understanding.
- Read the part in dialougs by understanding.
- Read the poem in rhythm.Rearrange the story events.
- Recite with enjoyment poems and songs.
- Solve the Activity by confidence.
- Take part in language game.
- Take the dictation of familiar words.
- Write correctly on one line.
- Write the answer of questions
सामान्य विज्ञान/ प.अभ्यास
- अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो/ते.
- अवकाशीय घटना समजून घेतो/ते.
- आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो/ते.
- आधुनिक शोधाची माहिती घेतो/ते.
- चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो/ते.
- जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो/ते.
- टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो/ते.
- धातू व अधातू सांगतो/ते.
- धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो/ते.
- नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो/ते.
- नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो/ते.
- नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो/ते.
- पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो/ते.
- परिसरात घडणार्या घटनांची माहिती घेतो/ते.
- पाणी संवर्धनासाठी उपाय समजून घेतो/ते.
- पाण्याचे महत्त्व जाणतो/ते.
- पारीभाषिक शब्दांचे अर्थ समजून घेतो/ते.
- पिके, हवामान, जमीन इ. विषयी माहिती संकलित करतो/ते.
- प्रथमोपचाराची माहिती सांगतो/ते.
- प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो/ते.
- प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो/ते.
- प्रदूषणाचे प्रकार सांगतो/ते.
- प्रयोगाची अचूक आकृती काढतो/ते.
- प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो/ते.
- प्रयोगाच्या साहित्यांची मांडणी करतो/ते.
- बदलाचे प्रकार सांगतो/ते.
- बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो/ते.
- भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो/ते.
- मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो/ते.
- मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो/ते.
- रोगांची माहिती घेतो व लक्षणे सांगतो/ते.
- रोगावरील उपायांची माहिती करून घेतो/ते.
- वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो/ते.
- विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो/ते.
- विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो/ते.
- विज्ञानातील गंमतीजमती सांगतो/ते.
- विविध पदार्थांचे गुणधर्म सांगतो/ते.
- विविध प्रकारच्या बलांची माहिती सांगतो/ते.
- वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो/ते.
- वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासतो/ते.
- वैज्ञानिक राशीची एकके सांगतो/ते.
- वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो/ते.
- वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो/ते.
- वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो/ते.
- सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो/ते.
- समतोल आहाराचे महत्व सांगतो/ते.हिंदी
- अपने विचार हिंदी मे व्यक्त करता/ती है।
- गीत और कविताए कंठस्थ करता/ती है।
- चिंत्रो को देखकर शब्द कहता/ती है।
- दिए गए विषयपर स्वयंप्रेरणासे लेखन करता/ती है।
- दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता/ती है।
- नाटयीकरण , वार्तालाप में भाग लेता/ती है।
- परिचित विषयपर निबंध लेखन करता/ती है।
- पाठयांश का आशय समझता/ती है।
- पाठयांश को समझतापूर्वक पढता/ती है।
- पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढता/ती है।
- मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता/ती है।
- मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता/ती है।
- मुकवाचन चढाव -उतार और समझतापूर्वक करता/ती है।
- मौनवाचन समझतापूर्वक करता/ती है।
- रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता/ती है।
- लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता/ती है।
- वर्णोका योग्य उच्चारण करता/ती है।
- शुद्धलेखन समझतापूर्वक करता/ती है।
- समाचारपत्र दररोज पढता/ती है।सामान्य सूचनाओ को समझता/ती है।
- सुनी हुई बाते समझ लेता/ती है और दोहरता/ती है।
- सुसष्ट और शुद्ध लेखन करता/ती है।
- स्पष्ट तथा उचित उच्चारण करता/ती है।
- स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता/ती है।
- हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता/ती है।
- हिंदी को राष्ट्रभाषा के रूप मे देखता/ती है।
- हिंदी भाषा के प्रति रुचि रखता/ती है।हिंदी में कहानी सुनाता/ती है।
- हिंदी शब्द तथा वाक्यों का मातृभाषा में अनुवाद करता/ती है|
- अध्यापको के साथ हिंदी मे बातचीत करता/ती है।
कार्यानुभव
- आत्मविश्वासाने कृती करतो/ते.
- आधुनिक साधनाचा वापर करतो/ते.
- उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो/ते.
- कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो/ते.
- कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो/ते.
- कृती,उपक्रम आवडीने करतो/ते.चर्चेत सहभागी होतो/ते.
- ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो/ते.
- तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो/ते.
- दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो/ते.
- नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो/ते.
- परिसर स्वच्छ ठेवतो/ते.
- प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो/ते.
- प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो/ते.
- विविध मुल्याची जोपासना करतो/ते.
- व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो/ते.
- शिक्षकाचे सहकार्य घेतो समजशील वर्तन करतो/ते.
- समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो/ते.
- समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो/ते.
- साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो/ते.
शारिरीक शिक्षण व आरोग्य शिक्षण
- आरोग्यदायी सवयींचे पालन करतो/ते.
- आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो/ते.
- आरोग्यासाठी व्यायामांचे महत्व सांगतो/ते.
- इतरांशी खिलाडू वृत्तीने वागतो/ते.
- कलेविषयी रुची ठेवतो/ते.
- क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो/ते.
- खेळ व शारिरीक हालचालीतून आनंद मिळवतो/ते.
- खेळांची विविध कौशल्ये आत्मसात करतो/ते.
- खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो/ते.
- खेळातून राष्ट्रभक्ती मूल्यांची जोपासना करतो/ते.
- गटाचे नेतृत्व करतो/ते.
- गटातील सहकर्यांना मार्गदर्शन करतो/ते.
- जय पराजय आनंदाने स्वीकारतो/ते.
- तालबद्ध हालचाली करतो/ते.
- दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो/ते.
- पंचांच्या निर्णयांचे आदर करतो/ते.
- मनोरंजक खेळात सहभागी होतो/ते.
- मैदानाची स्वच्छता करतो/ते.
- मैदानावरील विविध कामे आवडीने करतो/ते.
- विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो/ते.
- विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो/ते.
- विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो/ते.
- विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो/ते.
- शारीरिक श्रम आनंदाने करतो/ते.
- शिस्तीचे पालन करतो/ते.
- श्रेष्ठ खेळाडूंची माहिती करून घेतो/ते.
सुधारणा आवश्यक
- अक्षर वळणदार काढावे.
- अक्षर सुधारणे आवश्यक.
- अभ्यासात सातत्य असावे.
- अवांतर पुस्तकांचे वाचन करावे.
- अवांतर वाचन करावे.
- इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा.
- इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.
- इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे.
- इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे.
- इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे.
- उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
- उपक्रमामध्ये सहभाग असावा.
- खेळात सहभागी व्हावे.
- गटकार्यात सहभाग वाढवावे.
- गटचर्चेत सहभाग घ्यावा.
- गणित विषयाकडे लक्ष द्यावे.
- गणित सूत्राचे पाठांतर करावे.
- गणितातील मांडणी योग्य करावी.
- गणिती क्रियांचा सराव करा.
- गणिती क्रियांकडे लक्ष द्यावे.
- गुणाकारात मांडणी योग्य करावी.
- चित्रकलेचा छंद जोपासावा.
- जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.
- दैनंदिन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.
- नकाशा वाचनाचा सराव करावा.
- नियमित अभ्यासाची सवय लावावी.
- नियमित उपस्थित राहावे.
- नियमित शुद्धलेखन लिहावे.
- प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे.
- प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा.
- बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे.
- भाषा विषयात प्रगती करावी.
- लेखनातील चुका टाळाव्या.
- वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.
- वाचन व लेखनात सुधारणा करावी.
- वाचन, लेखनाकडे लक्ष द्यावे.
- विज्ञान प्रयोगात सहभाग असावा.
- विज्ञानाचे प्रयोग करून पहावे.
- शब्दसंग्रह करावा/वाढवावा.
- शब्दांचे पाठांतर करावे.
- शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.
- शालेय परिपाठात सहभाग असावा.
- शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.
- शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे.
- शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा.
- संगणकाचा वापर करावा.
- संवाद कौशल्य आत्मसात करावे.
- संवाद कौशल्य वाढवावे.
- स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.
- हस्ताक्षरात सुधारणा करावी.
- हिंदी भाषेचा उपयोग करावा.
विशेष प्रगती
- अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो/ते.
- अभ्यासात नियमितता आहे.
- अभ्यासात सातत्य आहे.
- अभ्यासात सातत्य आहे.
- आकृत्या सुबक काढतो/ते.
- इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो/ते.
- इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो/ते.
- उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो/ते.
- उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो/ते.
- ऐतिहासिक माहिती मिळवतो/ते.
- कविता पाठांतर करतो/ते.
- गाणे गातो/ते.
- कार्यानुभवातील वस्तू बनवितो/ते.
- कोणत्याही खेळात उत्स्फूर्तपणे भाग घेतो/ते.
- क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतो/ते.
- खेळ उत्तम प्रकारे खेळतो/ते.
- खेळण्यात विशेष प्रगती
- गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो/ते.
- गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो/ते.
- गणितातील क्रिया अचूक करतो/ते.
- गृहपाठ वेळेत पूर्ण करतो/ते.
- चित्रकलेत विशेष प्रगती
- चित्राचे निरीक्षण करतो/ते व वर्णन सांगतो/ते.
- चित्रे छान काढतो/ते व रंगवतो/ते.
- तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो/ते.
- दररोज शाळेत उपस्थित राहतो/ते.
- दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो/ते.
- दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो/ते.
- दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो/ते.
- नियमित शुद्धलेखन करतो/ते.
- परिपाठात सहभाग घेतो/ते.
- प्रयोगवहीत आकृत्या छान काढतो/ते.
- प्रयोगाची कृती अचूक करतो/ते.
- प्रयोगाची मांडणी अचूक करतो/ते.
- प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो/ते.
- प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करतो/ते.
- प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो/ते.
- म्हणींचा वाक्यात उपयोग करतो/ते.
- वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो/ते.
- वर्गात क्रियाशील असतो/ते.
- वर्गात नियमित हजर असतो/ते.
- वर्गात लक्ष देवून ऐकतो/ते.
- वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करतो/ते.
- वाचन स्पष्ट उच्चारात करतो/ते.
- वाचन स्पष्ट व अचूक करतो/ते.
- वाचन स्पष्ट व शुद्ध करतो/ते.
- विविध खेळ प्रकारात भाग घेतो/ते
- विविध प्रकारची चित्रे काढतो/ते.
- वेळेवर अभ्यास पूर्ण करतो/ते.
- व्यवहार ज्ञान चांगले आहे.
- शब्दांचे वाचन स्पष्ट करतो/ते.
- शालेय उपक्रमात सहभाग घेतो/ते.
- शालेय उपक्रमात सहभाग घेतो/ते.
- शालेय शिस्त आत्मसात करतो/ते.
- शाळा बाह्य परीक्षेत सहभाग असतो/ते.
- शाळेत नियमित उपस्थित राहतो/ते.
- शिक्षकाविषयी आदर बाळगतो/ते.
- संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो/ते.
- समानार्थी शब्दांचा संग्रह करतो/ते.
- सर्व Activity मध्ये सहभाग घेतो/ते.
- सर्व विषयाचा अभ्यास उत्तम.
- सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो/ते.
- सांस्कृतिक कार्यात सहभागी होतो/ते.
- सुविचार व बोधकथा संग्रह करतो/ते.
- स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो/ते.
- स्वाध्याय वेळेवर पूर्ण करतो/ते.
- स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो/ते.
- स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो/ते.
- हिंदीतून पत्र लिहितो/ते.
आवड - छंद
- अवांतर वाचन करणे.
- इंटरनेट सर्फ करणे.
- उपक्रम तयार करणे.
- कथा, कविता, संवाद लेखन करणे.
- कार्यानुभवातील वस्तू बनविणे.
- कार्यानुभवातील वस्तू तयार करणे व सजविणे.
- क्रिकेट खेळणे.
- खेळात सहभागी होणे.
- खो-खो खेळणे.
- गणिती आकडेमोड करणे.
- गाणी - कविता म्हणणे.
- गीत गायन.
- गोष्ट सांगणे.
- गोष्टी ऐकणे.
- गोष्टी वाचणे.
- चित्रे काढणे.
- चित्रे रंगविणे.
- नक्षिकाम करणे.
- नृत्य करणे.
- अभिनय करणे.
- नाट्यीकरण करणे.
- पोहणे.
- प्रतिकृती बनवणे.
- प्रयोग करणे.
- प्रवास करणे.
- रांगोळी काढणे.
- लेखन करणे.
- वाचन करणे.
- व्यायाम करणे.
- संगणक हाताळणे.
- संगीत ऐकणे.
- संग्रह करणे.
- सायकल चालविणे.
- स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणे.
व्यक्तिमत्व विकास
- आत्मविश्वासाने काम करतो/ते.
- आपली मते ठामपणे मांडतो/ते.
- आपली मते मुद्देसुद, थोडक्यात मांडतो/ते.
- इतरांपेक्षा वेगळे विचार करतो/ते.
- इतरांपेक्षा वेगळ्या कल्पना मांडतो/ते.
- इतरांसोबत नम्रपणे वागतो/ते.
- उपक्रमांमध्ये कृतीशील सहभाग घेतो/ते.
- कोणतेही काम एकाग्रतेने करतो/ते.
- कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो/ते.
- शिक्षकांना खूप प्रश्न विचारतो/ते.
- गटात काम करताना सोबत्यांची मते जाणून घेतो/ते.
- गृहपाठ आवडीने करतो/ते.
- जिथे संधी मिळेल तिथे पुढाकार घेऊन काम करतो/ते.
- धाडसी वृत्ती दिसून येते.
- नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात.
- नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो/ते.
- भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो/ते.
- मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो/ते.
- मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो/ते.
- वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो/ते.
- वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो/ते.
- शाळेच्या नियमांचे पालन करतो/ते.
- शाळेत येण्यात आनंद वाटतो/ते.
- शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करतो/ते.
- शिक्षकांविषयी आदर बाळगतो/ते.
- स्वत:चा अभ्यास स्वत: करतो/ते.
- स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो/ते.
- स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे.
Tags:
शिक्षक हित