मोबाईलवरून आपले पगारपत्रक डाऊनलोड करा. Shalarth Payslips Download on Mobile.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पगार पत्रकाची आपल्याला खूपच गरज असते आणि हे पगार पत्रक आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी लागत असते. जसे बँकेचे काम असेल पर्सनल लोन, होम लोन घेण्यासाठी पगार पत्रक खूप महत्त्वाचे असते. आमले पगारपत्रक मिळवण्यासाठी आपल्याला खूप वेळ खर्च करावा लागतो परंतु आपण आपल्या शालार्थ प्रणाली मधून ते पगार पत्रक अगदी सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकतो. ते कसे डाऊनलोड करावे या व्हिडीओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे कृपया सर्वांनी नक्की बघावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद!!
शालार्थ वेतनप्रणालीत कर्मचारी पासवर्ड विसरलात... Shalarth Payslip Password Reset Process
NISHTHA 3.0 Module 11 अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापन यामध्ये ICT चा समावेश
'गावाकडची ऑनलाईन शाळा'' खेड्यातील वस्तुस्थिती दर्शवणारी सुंदर कविता नक्की ऐका.
'e' ने संपणारे चार अक्षरी शब्द वाचा एकदम सोप्या पद्धतीने... English Reading for Beginners.
'sh', 'ch', 'wh', 'th''br', 'dr', 'cr' असणारे शब्द वाचण्याची सोपी पद्धत. Let's Learn English.
.इंग्रजी शब्दांमध्ये एकच अक्षर(Alphabet)डबल आल्यावर शब्द वाचायची सोपी पद्धत.
मुलांना Marathi,Hindi,English वाचनासाठी मदत करणारा best App....
Gmail अकाउंट कसे बनवावे? How to create a Gmail/Google account? (Marathi)
चिखलदरा:एक अविस्मरणीय स्थळ Chikhaldara | Natural Place | Hill Station | water falls & rivers |Forest