छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजीत केलेली आहे. सदरील प्रश्नमंजुषेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळाल्यास आपल्याला आपल्या E-mail वर प्रमाणपत्र प्राप्त होईल.
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून हिंदवीस्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. अशा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित खालील टेस्ट सोडवा.
टेस्ट लोड होईपर्यंत थांबा.