सावित्रीबाई फुले समाजकल्याण शिष्यवृत्ती संपूर्ण माहिती
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
उदिष्ट :- इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणा-या मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सन-१९९६ ते २००३ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
अटि व शर्ती :-
१. उत्पन्न व गुणांची अट नाही.
२. अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
३. सदर योजना ऑनलाईन झालेमुळे इ.सी.एस द्वारे सदरची शिष्यवृत्ती रक्कम संबधीत विद्यार्थीनीच्या बॅक खात्यात जमा करण्यात येते.
२. अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
३. सदर योजना ऑनलाईन झालेमुळे इ.सी.एस द्वारे सदरची शिष्यवृत्ती रक्कम संबधीत विद्यार्थीनीच्या बॅक खात्यात जमा करण्यात येते.
शिष्यवृत्ती स्वरुप :-
अनुसूचित जाती मुलींसाठी
इ. ५ वी ते ७ वी रु.६०/- दर महा -१० महिने
इ. ८ वी ते १० वी रु.१००/- दर महा -१० महिने
वि.जा.भ.ज. व वि.मा.प्रवर्ग
इ. ५ वी ते ७ वीरु.६०/- दर महा -१० महिने
Tags:
लाभाच्या योजना