सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - पहिली
विषय – गणित
- Ø वर्गात घेतलेले सर्व खेळ खेळतो.
- Ø दिलेल्या वस्तूचे वर्गीकरण करतो.
- Ø वस्तुंच्या वजनाजी माहिती सांगतो.
- Ø शरीराच्या अवयवाची संख्या सांगतो.
- Ø संख्यांचा लहान-मोठेपणा ओळखतो.
- Ø बेरीज संबोध वापरून बेरीज करतो.
- Ø ० या संख्येची माहिती सांगतो.
- Ø बेरजेवरील दिलेली उदाहरणे सोडवतो.
- Ø १ ते ९ संख्येची माहिती सांगतो.
- Ø दिलेल्या संख्याकार्डचे वाचन करतो.
- Ø दोन अंकी संख्या ओळखतो.
- Ø दोन अंकी संख्या वाचन लेखन करतो.
- Ø तीन अंकी संख्या ओळखतो.
- Ø वजाबाकी संबोध ओळखतो.
- Ø संख्या मालीकेचे वाचन करतो.
- Ø वस्तूंच्या साह्याने बेरीजेची उदाहरणे सोडवतो.
- Ø संख्यांचा लहान-मोठे पणा ओळखतो.
- Ø खेळातून विविध वस्तू ओळखतो.
- Ø वर्ग कार्यात सक्रिय भाग घेतो.
- Ø फलकावरील संख्या ओळखतो.
- Ø दिलेल्या संख्यांचे वाचन लेखन अचूकपणे करतो.
- Ø एकक दशक स्थानच्या संख्या अचूक ओळखतो.
- Ø दोन अंकी संख्या वाचन लेखन करतो.
- Ø गीत म्हणून वारांची नावे सांगतो.
- Ø वेळ विषयक माहितीची उत्तरे देतो.
- Ø कमी अधिक तुलना अचूकपणे करतो.
- Ø नाणी व नोटी अचूकपणे ओळखतो.
- Ø आधी नंतर या शब्दांचा अचूकपणे वापर करतो.
- Ø वर्गकार्यात व गटकार्यात सक्रिय भाग घेतो.
- Ø गणिती बडबड गीते म्हणतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्याच्या नोंदी
विषय :- गणित
- Ø फलकावरील संख्याचे वाचन करताना चूकतो.
- Ø संख्यालेखन करताना चूका करतो.
- Ø गणिती बडबड गीते म्हणताना भाग घेत नाही.
- Ø बेरीज व त्यावरील क्रिया करताना चूका करतो.
- Ø संख्या लेखन करताना संख्या उलट सुलट क्रमाने लिहतो.
- Ø पैशाचा वापर करून व्यवहार करता येत नाही.
- Ø साधे सोपे सोपे हिशोब करताना चूका करतो.
- Ø मापनाची परिणामे सांगता येत नाहीत.
- Ø मापनाचा उपयोग सांगता येत नाही.
- Ø आलेख चिञ पाहून माहिती सांगता येत नाही.
- Ø विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.
- Ø चिञ पाहून निरीक्षण करता येत नाही.
- Ø चिञ पाहून माहिती सांगता येत नाही.
- Ø दिलेली तोंडी उदाहरणे सोडवता येत नाहीत.
- Ø उदाहरणे सोडवताना चूका करतो.
- Ø सांगितलेली संख्या लेखन करता येत नाही.
- Ø वर्गकार्यात सक्रिय भाग घेत नाही.
- Ø नाणी व नोटांचा वापर करताना चूकतो.
- Ø स्वध्याय सोडवताना चूका करतो.
- Ø वर्ग कार्यात भाग घेत नाही.
Tags:
विद्यार्थी हित