सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - पहिली
विषय – कला
- Ø विविध स्पर्धातसहभागीहोतो.
- Ø वर्ग सजावटीसाठी सतत प्रयत्नशीलअसतो.
- Ø नृत्याची विशेष आवड आहे.
- Ø सुंदर नृत्य करतो. चित्रकलेचीआवडआहे ,
- Ø आकर्षक चित्रे काढतो.
- Ø हस्ताक्षर सुंदर ठळक काढतो.
- Ø कवितांना स्वतःच्या चाली लावून म्हणतो.
- Ø माती काम मन लाऊन आकर्षक करतो.
- Ø मातीपासून सुबक खेळणी तयार करतो.
- Ø नाटकाची पुस्तके आवडीने वाचतो.
- Ø स्वतःच्या कल्पने ने चित्र काढतो .
- Ø गीताचे साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो.
- Ø सावंदाचे सादरीकरण उत्तम रित्या करतो.
- Ø कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उत्तम करतो.
- Ø राष्टीय कार्यक्रमात सहभागी होते.
- Ø वैयक्तिक गीत गायन उत्तम करतो.
- Ø गीत गायन स्पर्धेत सहभागी होतो.
- Ø सामुहिक गीत गायनात सहभागी होतो.
- Ø नाट्यीकरणात सहभागी होतो.
- Ø मूक अभिनय सादर करतो.
- Ø आवडीच्या वस्तूवर सुंदर नक्षीकाम करतो.
- Ø पाहिलेल्या घटनांचे हुबेहूब वर्णन करतो.
- Ø समूहगीत गायनात सहभागी होतो.
- Ø स्वतःच्या आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करतो.
- Ø आत्मविश्वासानेभाषणामध्ये सहभागी होते.
- Ø आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते.
- Ø आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते.
- Ø कलेचे विविध प्रकार समजून घेतो.
- Ø मनातील भावव कल्पना चित्राद्वारे रेखाटतो.
- Ø चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखतो.
- Ø चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो.
- Ø कलात्मक दृष्टीकोन ठवतो.
- Ø विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो.
- Ø कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो.
- Ø मातीपासून विविध आकार बनवतो.
- Ø कला शिक्षणाचे महत्व समजून घेतो.
- Ø विविध स्पर्धातसहभागीहोतो.
- Ø वर्ग सजावटीसाठी सतत प्रयत्नशीलअसतो.
- Ø नृत्याची विशेष आवड आहे.
- Ø सुंदर नृत्य करतो. चित्रकलेची आवड आहे.
- Ø चित्राचे विविध प्रकार ओळखतो.
- Ø सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.
- Ø कार्यक्रमात वैयक्तिकनृत्य सादर करतो.
- Ø कार्यक्रमात सामूहिक रीत्या नृत्य सादर करतो.
- Ø चित्रात सुंदर आकर्षक रंग भरतो. .
- Ø गीते तालासुरात व्यवस्थित सादर करतो.
- Ø निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेतो.
- Ø संगीताबदद्ल अभिरुची बाळगतो.
- Ø चित्रकलेत रुची घेतो, आवडीने चित्र काढतो.
- Ø विविध नृत्य प्रकारची माहिती सांगतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या - नोंदी
विषय - कला
- Ø निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेत नाही.
- Ø संगीताबदद्ल अभिरुची बाळगत नाही.
- Ø चित्रकलेत रुची घेत नाही.
- Ø विविध नृत्य प्रकारची माहिती सांगत नाही.
- Ø टाळ्या वाजवून संगीतमय नाद निर्माण करत नाही.
- Ø आवडीच्या वस्तूवर सुंदर नक्षीकाम करत नाही.
- Ø पाहिलेल्या घटनांचे हुबेहूब वर्णन करत नाही.
- Ø समूहगीत गायनात सहभागी होत नाही.
- Ø स्वतःच्या आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करत नाही.
- Ø आत्मविश्वासाने भाषणामध्ये सहभागी होत नाही.
- Ø आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होत नाही.
- Ø आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होत नाही.
- Ø कलेचे विविध प्रकार समजून घेत नाही.
- Ø मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटत नाही.
- Ø चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखत नाही.
- Ø सर्व चित्रे सुंदर काढत नाही.
- Ø चित्राचे प्रमाणबद्ध रेखांटन करत नाही.
- Ø मुक्तहस्त कलाकृतीची रचना करत नाही.
- Ø रंगाच्या छटातील फरक ओळखत नाही.
- Ø चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेत नाही.
- Ø कलात्मक दृष्टीकोन ठवत नाही.
- Ø विविध कौशल्य प्राप्त करत नाही.
- Ø कलेविषयी मनापासून प्रेम बाळगत नाही.
- Ø मातीपासून विविध आकार बनवत नाही.
कला शिक्षणाचे महत्व समजून घेत नाही.
Tags:
शिक्षक हित