मापन संकल्पना (पाव,अर्धा,पाऊण,एक,सव्वा)
गणितामध्ये मापन ही एक संकल्पना आहे आणि त्यामधील पाव,अर्धा,पाऊण,एक,सव्वा अशा संकल्पना आहेत आणि ह्या संकल्पना विद्यार्थ्यांना खूप किचकट वाटतात यांचा जर व्यवस्थित सराव करून घेतला तर ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना सोप्या वाटायला लागतात. खाली काही सरावासाठी उदाहरणे दिलेली आहेत त्याचा आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.
(१)एक डझन = १२ वस्तू
(२)पाऊण डझन = ९ वस्तू
(३)अर्धा डझन = ६ वस्तू
(४)पाव डझन = ३ वस्तू
(५) सव्वा डझन = १५ वस्तू
**********************
(६) एक हजार = १०००
(७) पाऊण हजार = ७५०
(८)अर्धा हजार =५००
(९) पाव हजार = २५०
(१०) सव्वा हजार = १२५०
********************
(११) एक मीटर = १०० सेमी
(१२) पाऊण मीटर = ७५ सेमी
(१३) अर्धा मीटर = ५० सेमी
(१४) पाव मीटर = २५ सेमी
(१५) सव्वा मीटर = १२५ सेमी
************************
(१६) एक किलोमीटर = १००० मीटर
(१७) पाऊण किलोमीटर = ७५०
(१८)अर्धा किलोमीटर = ५०० मीटर
(१९) पाव किलोमीटर = २५० मीटर
(२०) सव्वा किलोमीटर = १२५० मीटर
******************************
(२१) एक क्विंटल = १०० कि.ग्रॅ.
(२२) पाऊण क्विंटल = ७५ कि.ग्रॅ.
(२३) अर्धा क्विंटल = ५० कि.ग्रॅ.
(२४) पाव क्विंटल = २५ कि.ग्रॅ.
(२५) सव्वा क्विंटल = १२५ कि. ग्रॅ.
***************************
(२६) एक लीटर = १००० मिली
(२७) पाऊण लीटर = ७५० मिली
(२८) अर्धा लीटर = ५०० मिली
(२९) पाव लीटर = २५० मिली
(३०) सव्वा लीटर = १२५० मिली.
*************************
(३१) एक मिनिट = ६० सेकंद
(३२) पाऊण मिनिट = ४५ सेकंद
(३३) अर्धा मिनिट = ३० सेकंद
(३४) पाव मिनिट = १५ सेकंद
(३५) सव्वा मिनिट = ७५ सेकंद
*************************
(३६) एक तास = ६० मिनिटे
(३७) पाऊण तास = ४५ मिनिटे
(३८) अर्धा तास = ३० मिनिटे
(३९) पाव तास = १५ मिनिटे
(४०) सव्वा तास = ७५ मिनिटे
************************
(४१) एक दिवस = २४ तास
(४२) पाऊण दिवस = १८ दिवस
(४३) अर्धा दिवस = १२ तास
(४४) पाव दिवस = ६ तास
(४५) सव्वा दिवस = ३० तास
***********************
(४६) एक वर्षे = १२ महिने
(४७) पाऊण वर्षे = ९ महिने
(४८) अर्धा वर्षे = ६ महिने
(४९) पाव वर्षे = ३ महिने
(५०) सव्वा वर्षे = १५ महिने
**********************
(५१) एक शेकडा = १००
(५२) पाऊण शेकडा = ७५
(५३) अर्धा शेकडा = ५०
(५४) पाव शेकडा = २५
(५५) सव्वा शेकडा = १२५
Tags:
विद्यार्थी हित