SBI खातेधारकांसाठी मोठी बातमी!!
आता WhatsApp वर मिळणार बँकेच्या सर्व सुविधा.
🧐 SBI खातेधारकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - एसबीआयकडून WhatsApp Banking service सुरु करण्यात आली आहे.
✍️ या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना आता खात्यातील शिल्लक रक्कम पाहण्यासाठी कोणतेंही अँप डाऊनलोड करण्याची किंवा एटीएममध्ये जाण्याची गरज नाही.
🤷♂️ पहा कश्या मिळणार सुविधा?
▪️ एसबीआय व्हॉट्सअँप बँकिंग सेवा सुरु करण्यासाठी आपण बँकेत दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरून 7208933148 वर साधा मेसेज "WAREG A/c No" हा मेसेज पाठवा.
▪️ त्यांनतर रजिस्ट्रेशन पूर्ण होताच 9022690226 या क्रमांकावर 'Hi' पाठवा. नंतर, "प्रिय ग्राहक, एसबीआई .....स्वागत है" असा एक मेसेज येईल.
🤔 कोणत्या सुविधा मिळतील?
-1) खात्यातील शिल्लक रक्कम/ Balance,
2) मिनी स्टेटमेंट आणि व्हॉट्सअँप बँकिंगमधून
3) डी- रजिस्टर करणे या सुविधा मिळणार.
😇 SBI खातेधारकांसाठी- हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे -
आपण ग्राहकांना देखील अवश्य शेअर करा.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा!!