सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी
विषय – सुधारणा आवश्यक
Ø वाचनाच्या गतीत सुधारणा आवश्यक.
Ø हिंदी मध्ये बोलताना मातृभाषेचा वापर करतो.
Ø श्रुत लेखनात चुका करतो.
Ø हिंदी लिखाण खूपच अशुद्ध आहे.
Ø लेखन अशुद्ध असते. सराव आवश्यक .
Ø हिंदी लिखाणाचा सराव अधिक करावा.
Ø लेखन करताना वाक्य पूर्ण करावे.
Ø इंग्रजी वाचनाचा अधिक सराव करावा.
Ø इतरांनशी सहकार्याने वागावे.
Ø इंग्रजी स्पेलिंग पाठांतरवर भर द्यावा .
Ø सूचना पूर्ण ऐकून कृती करावे.
Ø इंग्रजी लिखाणात स्पलिंग चुका टाळाव्यात.
Ø बोलण्यात एकवाक्यता असावे.
Ø इंग्रजी लिखाणाचा अधिक सराव आवश्यक.
Ø कोणतेही काम घाईघाईने करतो.
Ø इंग्रजी कविता चालीत म्हणावे.
Ø इतरांच्या कामात अडथळा आणतो.
Ø इंग्रजी कविताची चाल लक्षात घेऊन म्हणावे.
Ø घरचा अभ्यास नियमित करवा. वाचन, लेखनाकडे लक्ष द्यावे.
Ø शैक्षणिक साधनांचा दुरुपयोग करतो.
Ø अभ्यासात सातत्य असावे.
Ø वेळेचे बंधन पाळत नाही. अवांतर वाचन करावे.
Ø सतत शाळेस अनुउपस्तित असतो.
Ø शब्दांचे पाठांतर करावे. दैनंदिन वर्गकार्य पूर्ण करावे.
Ø विविध शब्दांचा संग्रह करावा.
Ø वाचन करताना विराम चिन्ह समजून घ्यावे.
Ø बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे.
Ø भाषा विषयात प्रगती करावी.
Ø नियमित शुद्धलेखन लिहावे.
Ø अक्षर वळणदार काढावे.
Ø गुणाकारात मांडणी योग्य करावी.
Ø गणित सूत्राचे पाठांतर करावे,
Ø खेळात सहभागी व्हावे.
Ø स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.
Ø संवाद कौशल्य वाढवावे.
Ø दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.
Ø अक्षर सुधारणे आवश्यक.
Ø गणिती क्रियाचा सराव करा.
Ø विज्ञानाचे प्रयोग करून पहावे.
Ø संवाद कौशल्य आत्मसात करावे.
Ø हिंदी भाषेचा उपयोग करावे.
Ø गणितातील मांडणी योग्य करावे.
Ø शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.
Ø जोदशब्दांचे वाचन करताना गोंधळतो.
Ø गटचर्चेत सहभाग घ्यावा.
Ø जोदशब्दांचे लेखन करताना गोंधळतो.
Ø चित्रकलेचा छंद जोपासावा.
Ø सहशालेय उपक्रमात सहभाग नोंदवावा.
Ø वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.
Ø बोलीभाषेत सुधारणा आवश्यक.