सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी
विषय – आवड / छंद
- Ø खेळाची विशेष आवड आहे.
- Ø गाणी – कविता म्हणतो.
- Ø नृत्य, अभिनय व नाट्यीकरण करतो.
- Ø गणिती आकडेमोड करणे/
- Ø वाचन करणे.
- Ø लेखन करणे.
- Ø चित्र काढणे.
- Ø नियमित अभ्यास करणे.
- Ø कार्यानुभावातील वस्तू बनविणे.
- Ø खो-खो खेळणे.
- Ø क्रिकेट खेळणे.
- Ø संगणक हाताळणे.
- Ø टँबवर अभ्यास करणे.
- Ø गोष्ट सांगणे.
- Ø सायकल खेळणे.
- Ø गीत गायन
- Ø कथा लिहणे.
- Ø कविता लिहणे.
- Ø उपक्रमात सहभागी होणे.
- Ø नियमित शाळेला येणे.
- Ø प्रयोग करणे.
- Ø नक्षीकाम करणे.
- Ø व्यायाम करणे.
- Ø स्पर्धा परीक्षेत सहभागी होणे.
- Ø संगीत ऐकणे.
- Ø अवांतर वाचन करणे.
- Ø गोष्ट ऐकणे.
- Ø रांगोळी काढणे.
- Ø प्रवास करणे.
- Ø प्रतिकृती बनवणे.
- Ø अभिनय करणे.
- Ø प्रयोगात रमणे.
- Ø कबड्डी खेळणे.
- Ø कँरम खेळणे.
- Ø नेतृत्व करणे.
Tags:
शिक्षक हित