आजची प्रश्नमंजूषा
१) रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंगमध्ये भारताने कोणत्या देशाला मागे टाकले ?
👉 चीन
२) कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली ?
👉 युक्रेन (AI प्रवक्ताचे नाव - व्हिक्टोरिया शी )
३) नुकत्याच IQ Air च्या मते, जगातील सर्वात प्रदुषित शहर कोणते ठरले ?
👉 काठमांडू
४) आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना कोठे आहे ?
👉 सांगली
५) मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात ?
👉 १४
@RudraTech
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Tags:
विद्यार्थी हित