सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी
विषय – कार्यानुभव
- Ø कागदाच्या विविध वस्तू बनवतो.
- Ø कागदी मुखवटे सुंदर बनवतो.
- Ø कागदापासून सुंदर पताका बनवतो.
- Ø कागदी फुले हुबेहूब बनवतो.
- Ø कागदी भाऊली सुंदर बनवतो.
- Ø कागदापासून विविध प्रकारच्या टोप्या बनवतो.
- Ø दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.
- Ø मानवाच्या मुलभूत गरजा माहिती सांगतो.
- Ø विविध उपक्रमात आवडीने सहभागी होते.
- Ø पाण्याचे महत्व जाणतो.
- Ø पाण्याच्या वापरा संबधी इतरांना सांगतो.
- Ø वर्ग सुशोभनासाठी मदत करतो.
- Ø मातकाम व कागदकामाची आवड आहे.
- Ø विविध वस्तू पासून वालपीस बनवतो.
- Ø प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे.
- Ø वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.
- Ø टाकाऊतून उपयोगी वस्तू तयार करतो.
- Ø सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो.
- Ø परिसर स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो.
- Ø अन्न घटकाची मुद्देसूद माहिती देतो.
- Ø वस्त्र घटकाची मुद्देसूद माहिती देतो.
- Ø निवारा घटकाची मुद्देसूद माहिती देतो.
- Ø पाण्याच्या स्त्रोताची निगा माहिती सांगतो.
- Ø गीत / कविता अगदी तालासुरात म्हणतो.
- Ø कापडावर नक्षीकाम सुंदर करतो.
- Ø कापडापासून सुंदर रुमाल बनवतो.
- Ø प्लास्टिक कागदापासून विविध फुले बनवतो.
- Ø साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो.
- Ø कार्यशाळेत सहभाग नोंदवतो.
- Ø कार्यशाळेत इतरांना मदत करतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या - नोंदी
विषय - कार्यानुभव
Ø औषधी वनस्पती विषयी माहिती सांगत नाही.
Ø कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेत नाही.
Ø कृती, उपक्रम आवडीने करत नाही
Ø उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करत नाही.
Ø तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडत नाही.
Ø शालेय परिसर स्वच्छ ठेवत नाही.
Ø 7.परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगत नाही.
Ø नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करत नाही.
Ø कृती करताना नवीन तंत्राचा वापर करत नाही.
Ø आधुनिक साधनांची माहिती घेत नाही.
Ø आधुनिक साधनांचा वापर करत नाही.
§ व्यावसाईक कौशल्य प्राप्त करत नाही.
§ चर्चात सहभागी होत नाही.
Ø समस्या निराकरणासाठी उपाय शोधत नाही.
Ø विविध मुल्यांची जोपासना करत नाही.
§ साहित्य वापराबाबत कौशल्य प्राप्त करत नाही.
§ वर्ग सजावटीमध्ये आवडीने भाग घेत नाही.
§ परिसरातीत वास्तूविषयी माहिती देत नाही.
§ प्रत्येक वर्गमित्राला भेटकार्ड देत नाही.
§ सूचना लक्षपूर्वक ऐकतो,पालन करत नाही.
§ प्रत्येक कृती अंती माहिती सांगत नाही.
§ मातीची लहान भांडी तयार करत नाही.
§ मातीच्या मडक्यावर डिझाईन बनवत नाही..
§ परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करत नाही.
§ परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगतो.