सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - पहिली
विषय – मराठी
- Ø शब्द कार्डावरील शब्दांचे वाचन करतो.
- Ø वाक्य वाचन करतो. वाक्य वाचनाचा सराव करतो.
- Ø शब्द तयार करतो शब्दाचे वाचन करतो.
- Ø निरीक्षण करतो माहिती सांगण्याचा प्रयत्न सांगतो.
- Ø कथा सांगतो चिञ काढतो
- Ø स्वतःच्या भाषेत गाणी गातो.
- Ø कथा सांगतो गाणी ऐकतो.
- Ø चिञकथा वाचन करतो. चिञाची माहिती सांगतो.
- Ø प्राणी पक्ष्याची माहिती सांगतो.
- Ø आवडीने मजकुराचे वाचन करतो.
- Ø गटामध्ये प्रकट वाचन करतो.
- Ø फलकावरील शब्द ओळखतो.
- Ø पाठ्यपुस्तकातील स्वध्याय सोडवतो.
- Ø शब्दाचे योग्य आकारात लेखन करतो.
- Ø शब्द व वाक्य यांचे अचूक लेखन वाचन करतो.
- Ø चिञ काढतो योग्य रंगात रंगवतो.
- Ø समान अक्षराच्या जोड्या लावतो.
- Ø स्वतःची माहिती नाव गाव पत्ता सांगतो.
- Ø प्राणी, पक्षी, वस्तूचे चिञ काढतो.
- Ø परीसरातील वेगवेगळ्या घटकाची माहिती सांगतो.
- Ø वर्ग मिञांशी संवाद करतो.
- Ø आकृत्यातील साम्यभेद ओळखतो.
- Ø नवीन अनुभव सांगण्याचा प्रत्न करतो.
- Ø गीत गाणी तलासुरात म्हणतो.
- Ø वर्गातील वर्गकार्यात सक्रिय भाग घेतो.
- Ø आकृतीमध्ये रंग भरतो.
- Ø फलकावरील शब्दाचे वाचन लेखन करतो.
- Ø शब्द तयार करून वाचन करतो.
- Ø सांगितलेली गोष्ट कथा लक्षपूर्वक ऐकतो.
- Ø बडबड गीताचे गायन समुहात करतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्यांच्या नोंदी
विषय :- मराठी
- Ø इतरांशी संवाद साधता येत नाही.
- Ø शब्द वाचन करताना अडखळतो.
- Ø बोलताना चूकीच्या शब्दाचा वापर करतो.
- Ø शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.
- Ø शब्द वाक्य चूकीचे वापरतो.
- Ø बोलताना बोली भोषेतील शब्दाचा वापर करतो.
- Ø दिलेल्या सूचनेचा अर्थ समजून घेत नाही.
- Ø कविता तालासुरात म्हणता येत नाही.
- Ø संवाद ऐकतो पण विचारलेल्या प्रश्नांची उतरे चूक देतो.
- Ø मजकुर लक्षपूर्वक ऐकत नाही.
- Ø दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.
- Ø शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.
- Ø मजकुर ऐकतो पण उत्तर देत नाही.
- Ø प्रश्न तयार करता येत नाही.
- Ø चिञ पाहून प्रश्नाची उत्तरे देत नाही.
- Ø कथा ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देत नाही.
- Ø लेखनात चूका करतो.
- Ø सुचविलेले भाग चूकीच्या पध्दतीने लावतो.
- Ø दिलेल्या भागाचे वाचन करताना अडखळतो.
- Ø गट व वर्ग कार्यात सक्रिय सहभाग घेत नाही.
@RudraTech
Tags:
शिक्षक हित