सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी
विषय – शारीरिक शिक्षण
Ø आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.
Ø मनोरंजक खेळात सहभागी होतो.
Ø शारीरिक श्रम आनंदाने करतो.
Ø मैदान स्वच्छ राखण्यास मदत करतो.
Ø जय पराजय आनंदाने स्विकारतो.
Ø कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो.
Ø खेळाच्या विविध स्पर्धेत सहभागी होतो.
Ø वैयक्तिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो.
Ø सामुहिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो.
Ø स्वच्छतेचे महत्व जाणतो. नेहमी स्वच्छ राहतो.
Ø परिसर स्वच्छ ठेवण्यास तत्परता दाखवतो.
Ø खेळामध्ये खिलाडूवृत्ती दाखवतो.
Ø खेळाची विविध कौशल्य आत्मसात करतो.
Ø मैदानावरील विविध कामे आवडीने करतो.
Ø इतरांना घेऊन मैदानाची आखणी करतो.
Ø पंचाच्या निर्णयाचे आदर करतो.
Ø खेळात राष्ट्रभक्ती मूल्याची जोपासना करतो.
Ø शालेय , खेळाच्या शिस्तीचे पालन करतो.
Ø विविध खेळाची माहिती करून घेतो.
Ø आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो.
Ø विविध योगासने कुशलतेने करतो.
Ø विविध योगासनाची माहिती घेतो.
Ø योगासनाचे प्रकार मन लावून करतो.
§ योगासनाचे प्रकार करून दाखवतो.
§ योगासानाविषयी माहिती सांगतो.
§ स्पर्धेत आपल्या गटाचे नेतुत्व करतो.
§ स्पर्धेत चुरशीने खेळतो.
§ खिलाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो.
§ प्राणायाम नियमितपणे करतो.
§ सूर्यनमस्कार नियमितपणे करतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या - नोंदी
विषय - शारीरिक शिक्षण
Ø विविध खेळात व स्पर्धेत भाग घेत नाही.
Ø खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळत नाही.
Ø सर्व खेळाच्या नियमांचे पालन करत नाही.
Ø मैदानावरील खेळाचे नियम पाळत नाही.
Ø साहित्याची काळजीपूर्वक हाताळणी करत नाही.
Ø हस्तमुक्त हालचाली जलदपणे करत नाही.
Ø योगासनाचे प्रकार कुशलतेने करत नाही.
Ø खेळाचे महत्व समजून घेत नाही.
Ø सर्व खेळ आवडीने खेळत नाही.
Ø पारंपारिक खेळ आवडीने खेळत नाही.
Ø सुचवलेले व्यायाम प्रकार अचूक करत नाही.
Ø खडे व बैठे कवायत प्रकार करत नाही.
Ø सूर्य नमस्कार कुशलतेने करत नाही.
Ø सर्व खेळाचे नियम पाळत नाही .
Ø सर्व खेळाचे नियम जाणून घेत नाही.
Ø प्रकल्पा खेळाची माहिती सादर करत नाही.
Ø प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करत नाही.
Ø प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करत नाही.
Ø सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करत नाही.
Ø आरोग्या विषयी जागरूक नाही .
Ø स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करत नाही.
Ø वेळेचे काटेकोर पणे पालन करत नाही.
Ø सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करत नाही.
Ø मैदानाची निगा राखत नाही.
Ø नितमित स्वच्छ राहत नाही.
Ø सर्व खेळाचे नियम पाळत नाही .
Ø सर्व खेळाचे नियम जाणून घेत नाही.
Ø प्रकल्पा खेळाची माहिती सादर करत नाही .
Ø प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करत नाही.
Ø प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करत नाही.
§ सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करत नाही.
§ आरोग्या विषयी जागरूक नाही.
§ स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करत नाही.
§ वेळेचे काटेकोर पणे पालन करत नाही.