सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी
विशेष प्रगती नोंदी
- o अवांतर वाचनाची खूप आवड आहे.
- o विविध चित्रे खूप सुंदर काढतो.
- o विविध व्यक्तीचे नक्कल करतो.
- o मातीच्या वस्तू सुबक बनवतो.
- o कापसाच्या विविध वस्तू बनवतो.
- o कागदाच्या विविध वस्तू बनवतो.
- o कागदी टोप्या सुंदर बनवतो.
- o कागदाची फुले सुंदर बनवतो.
- o पेन्सिलच्या पापुद्र्यापासून डिझाईन करतो.
- o कथाकथन सुंदर प्रकारे सादर करतो.
- o प्राचीन वस्तू ,नाणी जमवतो.
- o पेपररील चित्रे एकत्रित करून ठेवतो.
- o वही व पुस्तकास स्वतः कवर घालतो.
- o स्वतःची प्रत्येक वस्तू सुंदर व उत्तम ठेवतो.
- o बागकाम करण्याची आवड आहे.
- o कोलाजकामाद्वारे आकर्षक चित्रे बनवतो.
- o ज्वारीच्या धंडयापासून विविध कलाकृती बनवतो.
- o वाचनालयातील पुस्तकांचे वाचन करतो.
- o विविध स्पर्धेत आवडीने सहभाग नोंदवतो.
- o सांस्कृतिक काक्रमात सहभागी होतो.
- o सुंदर रांगोळी काढून रंग भरतो.
- o वेळेचे काटेकोरपणे पालन करतो.
- o गणितीय क्रिया वेगाने करतो.
- o चिकट कामासाठी डिंक गोळा करतो.
- o गीत गायनाची आवड आहे.
- o लोकरीपासून सुंदर वस्तू बनवतो.
- o चित्र रेखाटन सुंदर करतो.
- o विविध प्रकारची प्रतिकृती तयार करतो.
- o विज्ञानाचे प्रयोग आवडीने करतो.
- o कार्यानुभावातील वस्तू सुबक करतो.
- o खो-खो खेळ आवडीने खेळतो.
- o क्रिकेट खेळ आवडीने खेळतो.
- o शालेय संगणक हाताळतो.
- o विविध गोष्टीचे सादरीकरण करतो.
- o विविध गोष्टीचे पुस्तक आवडीने वाचतो
- o विविध नक्षीकाम सुरेख करतो.
- o नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे.
- o विविध वनस्पतीची माहिती घेतो.
- o दररोजचा गृहपाठ आवडीने करतो.
- o विविध वाद्ये सुंदर वाजवतो.
- o पाळीव प्राणी आवडीने पाळतो.
- o नृत्य, अभिनय, नाटयीकरण करतो.
- o कार्यानुभवातील वस्तू बनवतो.
- o स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी होतो.
- o कथा, कविता, संवाद लेखन करतो.
- o गायनाची आवड आहे.
- o प्रकल्प विषयानुसार चित्रांचा संग्रह करतो.
- o संगीताबद्धाल आवड आहे.
- o संगीत ऐकायला खूप आवडते.
- o कागदापासून कागदी मुखवटे बनवतो.
Tags:
शिक्षक हित